¡Sorpréndeme!

Inconvenience Of Pune Metro Workers | Pune | आम्ही पण माणसं आहोत

2021-04-28 203 Dailymotion

पुणे: पौडरस्त्यावर महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे 1800 मजूर काम करतात. हे कामगार बावधन मधील कोकाटे वस्ती येथे राहतात. यांना नेण्या आणण्यासाठी योग्य सुविधा असणे गरजेचे आहे. परंतु, केवळ दोन मालवाहू गाड्यांमध्ये जेवढे कोंबून बसतील, तेवढ्या लोकांना प्रवास करता येतो. उर्वरित लोक चालत किंवा मिळेल त्या वाहनाने वस्ती गाठतात. (व्हिडिओः जितेंद्र मैड)